Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.निलेश लंके यांच्या हस्ते फवारणी यंत्राचे लोकार्पण; प्रहार जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांचे केले कौतुक

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
16/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
आ.निलेश लंके यांच्या हस्ते फवारणी यंत्राचे लोकार्पण; प्रहार जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांचे केले कौतुक

भडगाव(प्रमोद सोनवणे)- सध्या भडगाव शहरात प्रचंड वेगाने डेंगूचा व इतर साथिच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतांना दिसून येत आहे. नेहमीच वॉर्ड बद्दल समयसूचकता ठेऊन काम करणारे प्रहार जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी या संकटावर मात करण्यासाठी थेट स्वतंत्र फवारणी मशीन आणून महाराष्ट्रतील पारनेरचे आमदार नीलेशलंके यांच्या हस्ते लोकार्पण केले.

वार्ड क्र १६ हा फक्त माझा वार्ड नाही तर तेथील जनता माझी आहे त्यांची काळजी करणे माझे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पूर्णपणे पार पाडेल अशी ग्वाही श्री. भोसले यांनी यावेळी दिली. प्रसंगी पाचोरा-भडगाव माजी आ.दिलीप वाघ उपस्थित होते.

यापूर्वी मोफत रुग्णवाहिका, कॉलनींचे दिशाफलक त्याचबरोबर भडगाव शहरात १६ क्र वार्डासाठी स्वखर्चाने स्वतंत्र फवारणी यंत्र लोकार्पण करणारे प्रहार जिल्हाध्यक्ष विजयकुमार रायभान भोसले यांच्या कामाचे कौतुक देखील केले.

Team Satymev Jayate

Previous Post

महाराष्ट्रात ई-पीक नोंदणी सोयीची

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

Next Post
पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo