Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंजिनिअर्ससाठी भारत पेट्रोलियम मध्ये २५ हजाराची नोकरी….

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/09/2022
in रोजगार
Reading Time: 1 min read

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती सुरु आहे. या अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस पदासाठी 102 जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे.

सदर अर्ज प्रणाली ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. 13 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल
करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था– भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड
पदसंख्या– 102
भरली जाणारी पदे – पदवीधर अप्रेंटिस
वयोमर्यादा– 18 -27 वर्ष
वेतन– 25,000 रुपये

शैक्षणिक पात्रता-

इंजिनीअर पदवी ( मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, मेटॅलर्जी, IT, कम्प्युटर सायन्स, इंस्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, केमिकल आणि सेफ्टी )

असा करा अर्ज-

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.bharatpetroleum.com ला भेट द्या.

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. (BPCL Apprenticeship 2022)

आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.bharatpetroleum.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

Next Post

महाराष्ट्रातील लोहार समाज, स्थिती व वस्तुस्थिती, एक दृष्टीक्षेप या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Next Post

महाराष्ट्रातील लोहार समाज, स्थिती व वस्तुस्थिती, एक दृष्टीक्षेप या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo