Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंपिरिअल इंटरनँशनल स्कूल मध्ये रक्षाबंधन निमित्त ” एक राखी सैनिंकासाठी” हा उपक्रम साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/08/2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

आज दि 04आँगस्ट 2022 रोजी, इंपिरिअल इंटरनॅशनल स्कूल मध्ये रक्षाबंधन निमित्ताने “एक राखी सैनिंकासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला .या प्रसंगी शाळेचे चेअरमन श्री.नरेश पी.चौधरी, प्राचार्य परवीन खान, समन्वयक जी.डी पाटील यांच्या उपस्थितीत शाळेतील 800 विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने आपला सहभाग राखी देवून नोंदवला.नर्सरी ते इ.10वी पर्यंतच्या विदयार्थांनी सहभागी होवून सैनिंकाविषयी प्रेम, आदर ऱाखी देवून व्यक्त केला.

सर्व विद्यार्थांनी राख्या स्वत: शाळेत बनविल्या. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले, व सर्व राख्या भारतीय जवानांना पाठविण्यात आल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“ह्या” अभिनेत्रीच्या नव्या लुकला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

Next Post

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये १३१२ जागांसाठी भरती

Next Post

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये १३१२ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo