Wednesday, November 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

पाळधी-(प्रतिनिधी) – येथील इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज दि 03 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व महिला मुक्ती दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.


याप्रसंगी शाळेच्या वर्ग 1 ते 10 वी च्या विधार्थिनी नि सावित्रीबाई यांच्या कार्य व जीवना वर आधारित माहिती, भाषण व गीतांद्वारे सादरीकरण केले व त्यांच्या पोशाख परिधान करून भाग घेतला, शाळेच्या वतीने वेळोवेळी घेतले गेलेल्या विविध स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी, प्राचार्य परवीन मॅडम, जी. डी. पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ. आशा सावकारे व रोहिणी सोमाणी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

.…तर गाळे जप्तीची कारवाई होणार : पालकमंत्र्यांचा इशारा

Next Post

स्व.प्रा.डॉ.सतीश मित्तल संघटन व सामाजिक पुरस्कार दिलीपदादा पाटील यांना अधिवेशनात बहाल

Next Post
स्व.प्रा.डॉ.सतीश मित्तल संघटन व सामाजिक पुरस्कार दिलीपदादा पाटील यांना अधिवेशनात बहाल

स्व.प्रा.डॉ.सतीश मित्तल संघटन व सामाजिक पुरस्कार दिलीपदादा पाटील यांना अधिवेशनात बहाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo