Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा विधार्थी दिनेश ओडिया ची राष्ट्रीय हॉकी संघासाठी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

पाळधी, जळगाव येथील इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा विध्यार्थी दिनेश ओडिया याची नुकतीच बालेवाडी, पुणे येथील प्रशिक्षण शिबिरातून राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी,
महाराष्ट्र हॉकी संघा कडून निवड करण्यात आली आहे.

सध्या गोवा येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत, महाराष्ट्र हॉकी संघा कडून दिनेश हा खेळत आहे.

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष इंजि. नरेश चौधरी हे मागील 7/8 वर्षा पासून, भारतीय राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी साठी आपल्या विधार्थी ची उत्कृष्ट पणे टीम बांधणी करीत होते , यात हॉकी प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद स्पोर्ट्स अकेडेमी चे प्रशिक्षक श्री सत्यनारायण पवार, लियाकत अली याचे उत्तम मार्गदर्शन मिळाले.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दीक्षित व अरविंद खांडेकर यांच्या अमूल्य मार्गदर्शना खाली जळगाव जिल्ह्यातून 4 खेळाडू ना राष्ट्रीय संघात निवड साठी पाठविण्यात आले होते, यापैकी 3 खेळाडू दिनेश ओडिया, गणेश चौधरी व देवेश चौधरी हे इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चे विध्यार्थी होत.

दिनेश ओडिया च्या निवड बद्दल शाळेचे अध्यक्ष इंजि.नरेश चौधरी यांनी दिनेश ओडिया चे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे,
तसेच दिनेश चे पालक अबू ओडिया, प्रशिक्षक सत्यनारायण पवार व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानलेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेवाळयुक्त व दूषित पाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आयुक्तांकडे तक्रार

Next Post

मा. ना. डॉ. नितीन राऊत, उर्जा मंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा

Next Post
मा. ना. डॉ. नितीन राऊत, उर्जा मंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा

मा. ना. डॉ. नितीन राऊत, उर्जा मंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo