Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा 10 वी सी बी एस ई च्या 100% निकालाची परंपरा या ही वर्षी कायम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा 10 वी सी बी एस ई च्या 100% निकालाची परंपरा या ही वर्षी कायम

पाळधी-(प्रतिनिधी) – तालुका धरणगाव येथील इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल चा वर्ग 10 वी सी बी एस ई बोर्ड चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात शाळेचा 100% निकाल लागला असून, शाळेने या ही वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

शाळेच्या रिशिता राजेश पांडे ही 95% गुण मिळवून प्रथम, तर हर्षा गणेश बडगुजर ही 94% गुण मिळवून द्वितीय व आदित्य शिरोळे 90% गुण मिळवून तृतीय क्रमांकने उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेचे एकूण 33 विधार्थी 10 वी ला प्रवेशित होते, यात सर्वच विधार्थी उत्कृष्ट मार्कांनी उत्तीर्ण झालेले असून, सर्व गुणवंत विध्यार्थी यांचे शाळेचे अध्यक्ष इंजि नरेश चौधरी, प्राचार्य परवीन खान यांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी…

Next Post

सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

Next Post
जाती दावा पडताळणीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 24 ते 27 एप्रिल दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन

सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo