Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘इट राईट’ अभियानाच्या फलकाचे मंत्रालयात उद्घाटन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
‘इट राईट’ अभियानाच्या फलकाचे मंत्रालयात उद्घाटन

मुंबई(प्रतिनिधी)- सर्वांना सकस आणि निर्भेळ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सातत्याने काम करण्यात येत असते. याचाच भाग म्हणून मंत्रालय प्रांगणात ‘इट राईट’ या केंद्र शासन पुरस्कृत अभियानाची माहिती देणाऱ्या माहिती फलकाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.संपूर्ण पोषक द्रव्ये मिळावीत यासाठी फोर्टीफाईड तांदूळ व इतर अन्नघटक आहारात असावेत त्याचप्रमाणे तेल, साखर आणि मीठ याचा कमीत कमी वापर आपल्या आहारातून व्हावा असा संदेश देणारे हे फलक आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे मिठाई विक्रेत्यांवर नियमित लक्ष ठेवले जाते. मिठाईच्या वेष्टनावर उत्पादन दिनांक टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नेहमी व सणासुदीच्या काळातही ग्राहकांना भेसळमुक्त खवा, दुध, दुग्धजन्य पदार्थ मिळावेत यासाठी विशेष दक्षता घेण्यात येते. भेसळयुक्त तेल, बाहेरील राज्यातून आलेला गुटखा, यासारख्या वस्तू छापे टाकून मोठ्या प्रमाणात जप्त करण्याची कारवाई सातत्याने विभागामार्फत होत असते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या निमित्ताने दिली.

Team Satymev Jayate

Previous Post

ग्राहकांना औषधे योग्य दरात मिळावीत; औषधविक्रेत्यांच्या अडचणीही सोडविणार -अन्न व औषध प्रशासन मंत्री

Next Post

२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

Next Post
२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo