Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये व़ृक्षा रोपण संपन्न‘‘

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये व़ृक्षा रोपण संपन्न‘‘

पाळधी – (प्रतिनिधी) – येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज दि. 12/08/2021 रोजी “ जागतिक युवा दिनानिमित्त व शाळेचे अध्यक्ष इंजि श्री. नरेश चौधरी यांच्या वाढदिवसा निम्मित ” शाळेत शाळेच्या परिसरात जवळपास 300 व़ृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी इंजि. नरेश चौधरी यांनी युवा दिना निमित्त् शाळेतील विदयार्थ्यांना “ उठा जागे व्हा आणि तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश या प्रसंगी दिला. तसेच संस्थेचे अध्यक्ष इंजि. श्री. नरेश पी चौधरी यांचा वाढदिवस सर्व विदयार्थी , शिक्षक व शिक्षके-तर कर्मचारी यांनी हर्ष् उत्साहात साजरा केला गेला.

या वेळी शाळेचे प्राचार्य, श्री. महेश कवडे सर, समन्वयक. श्री.जी.डी.पाटील सर व समस्त शिक्षक व शिक्षके-तर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा अनुसूचित जातीतील नव उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

निसर्गोत्सव आनंदोत्सव मोहिमे अंतर्गत कृती फाऊंडेशन तर्फे नाशिक(विल्होळी) येथे वृक्षारोपण

Next Post
निसर्गोत्सव आनंदोत्सव मोहिमे अंतर्गत कृती फाऊंडेशन तर्फे नाशिक(विल्होळी) येथे वृक्षारोपण

निसर्गोत्सव आनंदोत्सव मोहिमे अंतर्गत कृती फाऊंडेशन तर्फे नाशिक(विल्होळी) येथे वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo