Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा

पाळधी, ता. धरणगाव येथील इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूल येथे दि.०६/०१/२०२२ रोजी “पत्रकार दिन” साजरा करण्यात आला. या वेळी स्कूल मध्ये वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार “बाळशास्त्री जांभेकर” यांचा प्रतिमेला शाळेचे चेअरमन इंजि. नरेश पी. चौधरी यांचा हस्ते पुजन करण्यात आले. या वेळी श्री. ललित चौधरी (NDRF) यांची उपस्थिती होती.

तसेच या वेळी शाळेतील शिक्षक श्री. अस्लम मनियार यांचा पत्रकारीते मधील कार्याचा उजाळा देण्यात आला व त्यांचा सत्कार प्रिंसिपल परवीन खान यांचा हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी विदयार्यांस्नी पत्रकारीते विषयी भाषणे दिली.
या वेळी प्रा. परवीन खान, समन्वयक गजानन पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पत्रकार दिनानिमीत्त मुक्ताईनगर शहरात लसीकरण शिबिर संपन्न

Next Post

कोरोना पॉझिटिव्ह आहात, पण लक्षणे नाहीत, काय करावे? अन् काय करु नये?

Next Post
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांत निर्बंध आदेश जारी

कोरोना पॉझिटिव्ह आहात, पण लक्षणे नाहीत, काय करावे? अन् काय करु नये?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo