Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

पाळधी, ता. धरणगाव येथील इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूल येथे स्वतं:त्र भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. जागतिक महामारी कोविड-१९ मुळे शासनाने घातलेल्या सगळ्या अटींचे पालन करून ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

ध्वजारोहण शाळेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाळेच्या विदयार्थ्यांनी सामूहिक परेड देत सलामी दिली, सोबत समूह गीते व भाषणे दिली.
तसेच या वेळी शाळेचे मुख्यध्यापक परवीन मॅडम व समन्वयक गजानन पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित अंतर ठेवून सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘पद्मविभूषण’ जाहीर झालेल्या डॉ. प्रभा अत्रे यांच्यासह ‘पद्म’पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Next Post

“शावैम” मध्ये ध्वजारोहण ; संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन

Next Post

"शावैम" मध्ये ध्वजारोहण ; संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo