Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पेरिअल इंटरनॅशनल स्कुल मध्ये लोकमान्य टिळक जयंती व गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

पाळधी – (प्रतिनिधी) – येथील इम्पेरिअल इंटरनॅशनल स्कुल पाळधी जळगाव या विद्यालयात आज शुक्रवार दि.२३/०७/२०२१ रोजी लोकमान्य टिळक जयंती व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअर मन इंजिनिअर श्री नरेश चौधरी सर हे होते.


याप्रसंगी लोकमान्य टिळक व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा दिनाचे महत्त्व व लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याविषयी भाषणे केलीत. प्राचार्य महेश कवडे सर यांनी आपल्या भाषणाद्वारे गुरुची महती व गुरुपौर्णिमा याविषयी अनेक कथा व प्रसंग यांच्याद्वारे माहिती सांगितली. तसेच त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्याची व योगदानाची माहिती सांगितली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयातील व्यवस्थापक श्री गजानन पाटील सर यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुंबईतील वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ जुलै रोजी शुभारंभ – गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

Next Post

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये!-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

Next Post
जिल्ह्यातील गावे, वस्त्या, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी तातडीने करावी;जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये!-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo