Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इलेक्टॉनिक मतदान यंत्रावर १ सप्टेंबर रोजी अभिरूप मतदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
ईव्हीएम विरोधात लोकशाही बचाव संघर्ष समितीची उद्या बैठक

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनी उपस्थित रहावे;जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जळगाव – आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जळगाव जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या तसेच प्राप्त   झालेल्या   इलेक्टॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी  अंतिम टप्यात असून  या अंतर्गत 1 सप्टेंबर 2019 रोजी  सकाळी 10 ते 5 वाजेदरम्यान अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अभिरूप मतदान करतेवेळी  मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवण्याबाबत सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2019 चे उपलब्ध तसेच प्राप्त झालेल्या ईव्हीएम मशीनपैकी 5 टक्के मशीनवर पाचशे, एक हजार आणि 1200 याप्रमाणे  मतदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अभिरुप मतदान (Mock Poll ) करतेवेळी दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 .00 वाजता तहसिल कार्यालय, भुसावळ येथील आवारातील शासकीय धान्य गोदाम येथे पाहणी करणेकामी ओळखपत्रासह उपस्थित राहता येईल. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल स्कूल मध्ये “एक दिवस आजी-आजोबांसाठी” अनोखा उपक्रम साजरा

Next Post

२१ व्या शतकातील विद्यार्थी हा केवळ नोकरीभिमुख नव्हे तर करियरभिमुख असावा अशी व्यावसायिक जगाची अपेक्षा –डॉ. राजेश जवळकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo