Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कबचौउमवि नामविस्तार दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/08/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव: दि. 11/08/2022 रोजी ईकरा शिक्षण संस्थेचे ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांवचा नामविस्तार दीन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात विद्यार्थिनी सैय्यद समिनाबानो हिने बहिणाबाई यांच्या जीवना बद्दल माहिती सादर केली व बहिणाबाईंच्या काही कविता सर्वांसमोर सादर केल्या.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना बहिणाबाईंच्या जीवनपटचा व्हिडिओ दाखविण्यात आला. तसेच त्याची काही सुप्रसिद्ध गाणीही व्हिडिओ द्वारे दाखविण्यात आली. प्र. प्राचार्य प्रा. इरफान शेख यांनी जळगाव विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव का व कसे देण्यात आले याची उपस्थितांना माहिती दिली.
सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये ३९६ जागांसाठी भरती

Next Post

जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव येथे जीवन गाणे गातच जावे – संस्कृती , देशभक्ती, प्रबोधन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

Next Post

जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव येथे जीवन गाणे गातच जावे - संस्कृती , देशभक्ती, प्रबोधन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo