Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ईदगाह ट्रस्ट चा स्तुत्य उपक्रम;हाजी गफ्फार मलिक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक पाणपोई च्या कार्यास सुरवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
ईदगाह ट्रस्ट चा स्तुत्य उपक्रम;हाजी गफ्फार मलिक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक पाणपोई च्या कार्यास सुरवात

ईद गाह ट्रस्ट चे ६ स्वीकृत सदस्य घोषित


मरहूम अब्दुल गफ्फार मलिक सार्वजनिक पाणपोई कार्य शुभारम्भ प्रसंगी कुदळ मारतांना कुमार मोइज,उमर,सईद व हम्माज सोबत वहाब मलिक, रहीम मलिक, एजाज मलिक, नदीम मलिक ,फारुक शेख, अनीस शाह, ताहेर शेख अश्फाक बागवान आदी दिसत आहे

मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांचे २४ मे २१ रोजी अकस्मात मृत्यू झाले होते त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त २५ में २२ रोजी इदगाह कब्रस्तान ट्रस्टतर्फे इदगाह मैदानाच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून एक सुंदरशी अत्याधुनिक अशी सार्वजनिक पाणपोई तयार करण्यात येत असून त्या पाणपोईचे च्या कामास सुरवात करण्यात आली.

गफ्फार मलिकच्या नातवंडांच्या हस्ते कुदाली मारुन सुरवात

गफ्फार मलिक यांना आपल्या नातवंडा वर फार प्रेम होते व त्याचे प्रतीक म्हणून ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी सदर पाणपोईचे कामाची सुरवात लहान-लहान नातवंडे कुमार मोइज,उमर , सईद व हम्माज मालिक यांच्या हस्ते कुदाली मारून करण्यात आले.

मलिक ब्रदर्स अँड सन्स स्वय खर्चाने ने बांधून देत आहे पाणपोइ

पाणपोई ही अत्याधुनिक व सर्व सोयी अनुसार तयार करण्यात येत असून त्या पाणपोई चा वापर सर्वसामान्यांसाठी खुला राहणार असल्याने सदरची पाणपोई ही गफ्फार मलिक यांचे बंधू व त्यांची मुले हे स्वखर्चाने बांधून देत आहे.

प्रथम मालिक यांना श्रधांजलि पर दुआँ

कार्यक्रमाच्या सुरवातीस मरहूम गफ्फार मालिक यांना श्रधांजलि (खिराज ए अकीदत) वाहून मौलाना शेख यांनी मग़फ़ेरत ची दुआ केली.

ईदगाह ट्रस्ट मधे ६ स्वीकृत सदस्याची नियुक्ति

कार्यकारी मंडळाच्या सभेत अध्यक्ष वहाब मालिक यांनी ट्रस्ट च्या उरलेल्या कालावधि साठी ६ स्वीकृत सदस्यांची नावे सादर केली असता त्यास सर्व सम्मतिने मान्यता देण्यात आली ती नावे मानद सचिव फारूक शेख यांनी घोषित केली ती खालील प्रमाणे
अब्दुल अजीज सालार,कादर कच्ची,रईस पटेल, मुश्ताक बादलीवाला, शरीफ बाबा पिंजारी व रेहान शेख
नव नियुक्त सदस्यांचे ट्रस्ट तर्फे वहाब मालिक यांनी बुके देऊन सत्कार केले.

या दोन्ही कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी सादर केले तर आभार मलिक परिवारातर्फे नदीम मलिक यांनी मानले.

या कार्यक्रमात मलिक परिवारा तर्फे एजाज मालिक,रहीम मालिक,नदीम मालिक,हारिश,शारिक,हर्षद,फ़ाज़,मन्नान मालिक सह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मालिक , सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष मुस्ताक अली व रियाज़ मिर्ज़ा, खजिनदार अशपाक बागवान, सहसचिव मुकीम शेख व अनिस शाह, संचालक ताहेर शेख, नाजिर मुल्तानी,सादिक सय्यद, मजहर खान, अय्यूब खाटीक सह पिंजारी बिरादरी,मेमन बिरादरी व पटेल बिरादरी तसेच इतर सन्माननीय व्यक्तींची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Next Post

कोरोना वाढतोय, मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
कोरोना वाढतोय, मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना वाढतोय, मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d