Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ईद ए मिलाद सणानिमीत्त भडगाव येथे शांतता कमिटीची बैठक उत्सांहात संपन्नशहरात शांतता राखण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
ईद ए मिलाद सणानिमीत्त भडगाव येथे शांतता कमिटीची बैठक उत्सांहात संपन्नशहरात शांतता राखण्याचे आवाहन

भडगाव-(प्रमोद सोनवणे)- तालुक्यात होत असलेल्या ईद-ए-मिलाद सणानिमित्त भडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आज दिनांक ६ नोव्हेंबर रोजी भडगांव तहसिलदार यांच्या दालनात संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे या होत्या तर यावेळी शांतता कमिटीचे अध्यक्ष व सदस्य तसेच राजकिय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. भडगांव- ईद ए मिलाद हा सण शांततेत पार पाडावा प्रशासनाकडून काही अडचण निर्माण होणार नाही अशी ग्वाही भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे यांनी दिली तसेच पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ईद-ए-मिलाद या सणानिमित्त मार्गात व बंदोबस्तात काही अडचणी येत असल्यास  या बैठकीत सुचवावे पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी  प्रयत्न  केला जाईल काही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी ईद-ए-मिलाद सन सामाजिक एकोप्याने साजरा करावा असे सांगितलेत्यानतंर सामाजिक,राजकिय पदाधिकाऱ्यांनी आपल्या सुचना व अडचणी मांडल्या व अडचणी चे निवारण केले जाईल. तसेच ईद ए मिलाद हा सण शांततेत पार पाडावा असे तहसिलदार माधुरी आंधळे व पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी सांगितले. यावेळी बैठक तहसिलदार माधुरी आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकिस नायब तहसिलदार आर.पी. देवकर, पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील तसेच शांतता कमीटीचे अध्यक्ष सदस्य त्याचप्रमाणे भडगांव शहराचे माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, नगरसेवक अमोल पाटील, इम्रान अली सैय्यद, इसाक मलिक, सुरेंद्र मोरे, एस.डी. खेडकर, शिवदास महाजन इकबाल मणियार, पत्रकार प्रमोद सोनवणे, गणेश रावळ, हेमंत विसपुते, अलिमशाह, विठ्ठल पाटील हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी केंद्र सरकारची अनोखी भेट

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेमार्फत संविधान साक्षर ग्रामचे आयोजन

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेमार्फत संविधान साक्षर ग्रामचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo