Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उत्तर प्रदेश मधील हा हाथरस हत्याकांडाचा जाहीर निषेध;पाचोरा शिवसेना- युवासेना -महिला आघाडीतर्फे तहसीलदार पाचोरा यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
उत्तर प्रदेश मधील हा हाथरस हत्याकांडाचा जाहीर निषेध;पाचोरा शिवसेना- युवासेना -महिला आघाडीतर्फे तहसीलदार पाचोरा यांना निवेदन


पाचोरा-(प्रतिनिधी) – पाचोरा शिवसेना -युवासेना -महिला आघाडीतर्फे उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मीकी या तरुणीवर अमानुषपणे बलात्कार करून तिची जीभ कापून गळा कापून तिला ठार मारण्यात आले ही भयावह घटना असून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. आज देशात बेटी बचाव बेटी पढाव अभियान चालू असताना देशात अशी घटना घडणे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
या घटनेमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून शिवसेना , शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माणूसकिला काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना फासावर लटकावे व कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसेना , युवासेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी महिला आघाडीच्या मंदाताई पाटील- महिला आघाडी तालुकाप्रमुख, उर्मिला शेळके- महिला आघाडी शहर प्रमुख, सुनंदाताई महाजन- महिला आघाडी उप तालुका प्रमुख, मालती बापु हटकर नगरसेविका,प्रीती सोनवणे,जया पवार, शितल चनाडे, रत्‍नाबाई पाटील, गीता मोरे, आशाबाई, ज्योती सोनवणे, तसेच संजय गोहिल- नगराध्यक्ष, गणेश पाटील -माजी उपजिल्हा प्रमुख, किशोर बारावकर -शहर प्रमुख,सतीश आबा चेडे नगरसेवक,पप्पू राजपूत,जावेद शेख, जितु पेंढारकर, सुनील महाजन,वैभव राजपूत, आण्णा सुदाम चौधरी,मयूर महाजन,विशाल राजपूत, गोपाल भोई,अन्वर शेख,गणेश देशमुख, विशाल डागोर,भागवत पाटील,दीपक पाटील जारगाव, नितीन पाटील, विजय भोई व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ३३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo