Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उत्राण जि.प.मराठी शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read


उत्राण ता एरंडोल-(प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळयेत वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच कार्यक्रमाच्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी कॅमप्युटर रूम चे उदघाटन उद्योगक भागवत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून एरंडोल पं स सभापती शांताबाई रोकडे,उपसभापती अनिल महाजन,कासोदा पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक रवींद्र जाधव,गट शिक्षण अधिकारी विश्वास पाटील,केंद्र प्रमुख सुनील महाजन,मोहन केदारे सोलापूरकर,सरपंच कौशल्या अहिरे,उप सरपंच राजू पाटील,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुळशीराम धनगर,राजू अहिरे,हरून भैया देशमुख,कैलास कोळी,धनराज पाटील,शोभा तिवारी आशा भिल,खलील शेख,दीपक महाजन,अजय बियाणी,विलास महाजन,पोलीस पाटील प्रदीप तिवारी, सर्व पत्रकार व ग्राम पंचायत चे सर्व सदस्य,शाळेतील विद्यार्थ्यांच्या पहिला वार्षिक स्नेह संमेलन असल्यामुळे लहान मुलांच्या मानाने चांगल्या पद्धतीने नृत्य गायन नाटिका सादर केले, विशेष कौतुक शिक्षकांचे करण्यात आले,कुठलाही बाहेरील प्रशिक्षक न आणता ,चांगल्या पद्धतीने सर्वांनी मिळून मेहनत घेतली ,सूत्र संचालन सोनवणे सर, आभार अनिल पाटील सर यांनी मानले,शाळेतील शिक्षक नितीन पाटील सर,वानखेडे सर,मुख्याध्यापक अनिल पाटील,राजश्री ढोले,सुजाता अत्तरदे,राजु पाटील सर,सर्व उपस्थित होते
.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वरखेडी शिवारात आढळला बिबट्या

Next Post

आत्महत्या ग्रस्त शेतकरीच्या च्या पत्नीला धनादेश वाटप

Next Post
आत्महत्या ग्रस्त शेतकरीच्या च्या पत्नीला धनादेश वाटप

आत्महत्या ग्रस्त शेतकरीच्या च्या पत्नीला धनादेश वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d