Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरखेडी शिवारात आढळला बिबट्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

खडके बु ता एरंडोल-(प्रतिनीधी) – येथिल खडके बु ,व वरखेडी शिवारात दि,२६/०२/२०२०रोजी रात्रीच्या वेळी खडके बु येथील दै, पुण्यनगरी चे पत्रकार श्री अतुल पाटील हे जळगांव येथुन आपल्या गावी परत येत असतांना रात्री ८:३० वाजता खडके फाट्या जवळ त्यांना बिबट्या समोर दिसल्याने ते भयभीत होऊन घाबरून परत थोड्या अंतरावर मागे जाऊन आपला जीव मुठीत घेऊन परतले व नंतर आपल्या गावात येउन घडलेला प्रकार त्यांनी गावकर्यांना सांगितल्यावर रात्री च्या वेळी लोडशेडिंग असल्याने शेतात भरणा करण्यासाठी जाणारे शेतकरी देखील घाबरून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दि,२८/०२/२०२०रोजी देखील वरखेडी येथील शेतकरी श्री अनिल प्रभाकर पाटील यांच्या शेतात बिबट्या आढळून आल्याने वरखेडी चे शेतकरी रात्री शेतात पाणी भरणा करण्यासाठी गेल्यावर शेतात त्यांनी एकमेकांना बॅटरी चमकवत व आरोळ्या दिल्याने जवळ बोलावून घेतले व आपला जीव वाचवण्यात त्यांना यश आले. तसेच खडके बु व वरखेडी परिसरातील रब्बी हंगाम जोरात असल्याने शेतकऱ्यांना रात्री च शेतात पाणी भरणा करण्यासाठी जावे लागत आहे, तसेच शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वन विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्या चा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून एकही शेकऱ्याचा जीव धोक्यात येणार नाही अशी खंत परिसरातील शेतकरी वनविभाग यांच्याकडे करीत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वधू वर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम- सागर तायडे

Next Post

उत्राण जि.प.मराठी शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

Next Post

उत्राण जि.प.मराठी शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo