Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उत्राण येथे दोन गटात तुफान हाणामारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उत्राण येथे दोन गटात तुफान हाणामारी

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार )- तालुक्यातील उत्राण येथे दोन गटात शाब्दीक बाचा- बाचीत दोन गटात तुफान हाणामारी .

सविस्तर वृत्त असेंकी दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सुरेखा पिरण कोळी ह्या आपल्या राहत्या घराच्या अंगणात सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी बाहेर निघाल्या.मुलानी खोड काढली म्हणून आईने शिवी दिली असता , शेजारी असलेल्या संतोष बालू कोळी , आशाबाई कोळी , बालू देवराम कोळी , सुकलाल बालू कोळी यांनी सुरेखा कोळी यांना विचारणा केली शिवी कोणाला दिली, त्यांच्यात शाब्दीक वाद झाला , त्यात हाणामारी होऊन वरील चारही आरोपी यांनी सुरेखा पिरण कोळी , व पती पिरण कोळी यांना मागील भांडणाचा वचपा काढत सुरेखा कोळी यांना अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण करून सुरेखा कोळी यांच्या डोक्यात कुकरच्या झाकणाने वार केल्याने. त्यात सुरेखा कोळी ह्या जबर जखमी झाल्या . त्यांना प्रथम कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.पुढील उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारित झाल्याने आज दि. ११ / ०३ / २०२० रोजी कासोदा पोलीस स्टेशनला भाग नं. ५ भांधवी कलम ३२४ , २९४ , ३२३ , ५०४ , ५०६ / ३४ विविध कलमान्वे चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कासोदा पो.स्टे.चे स.पो.नि.रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नंदकुमार पाटील करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून कोरोनाविषाणू जनजागृती अभियान संपन्न

Next Post

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान- डॉ.ज्योती महाजन

Next Post

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान- डॉ.ज्योती महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo