Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान

जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय जिल्हा उद्योग पुरस्कार २०१८ देऊन उद्योजक गिरीश खडके यांचा गौरव करण्यात आला आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश खडके यांचा गौरव करण्यात आला. डॉ. हर्षदीप कांबळे, सचिव (लघु व मध्यम उद्योग) तथा विकास आयुक्त (उद्योग संचालनालय) यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून गिरीश खडके उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे”हुतात्मा दिन”संपन्न

Next Post

निधी फाऊंडेशन निमगाव घेणार दत्तक!

Next Post

निधी फाऊंडेशन निमगाव घेणार दत्तक!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo