Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उपशिक्षक किशोर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
उपशिक्षक  किशोर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जळगांव(प्रतिनिधी)- येथील किशोर घुले हे नेहमी सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील संघटना इत्यादी मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता तो खर्च परिसरात वृक्षारोपण साठी देऊन पर्यावरण रक्षणाकरीता योगदान दिले. तसेच “घरी रहा सुरक्षित रहा” पर्यावरण रक्षण करा. असा संदेश आपल्या वाढदिवसानिमित्त दिला. यावेळी उपस्थित पशुसंवर्धन अधिकारी राजेंद्र डांबरे, मुकेश ठाकूर, राज्य प्रसिद्धीप्रमुख किशोर घुले, खाजगी शिक्षक संघटना राज्य प्रसिद्धीप्रमुख नवीन नेमाडे, जिल्हाध्यक्ष गौरव भोळे, मध्य रेल्वे भुसावळ मनोज घुले, तेजस्विनी फाउंडेशन संचालक विनोद घुले, वरिष्ठ लिपिक हरी घुले, विमल घुले, संध्या घुले, कु. तेजस्विनी आदी यावेळी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १११ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना साकड; राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थलांतराचा निर्णय मागे घेण्याची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo