Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उल्का फाउंडेशन दिनदर्शिकेचे मा. आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उल्का  फाउंडेशन दिनदर्शिकेचे मा. आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

विशिष्ट शैलीतून बुद्ध जीवनावर आधारित चित्रांचा  “चित्रकार दिनदर्शिकेत” समावेश

जळगाव(प्रतिनीधी)- शहरात कार्यरत असलेल्या उल्का फाउंडेशन च्या अभिनव संकल्पनेतून यावर्षीही “चित्रकार दिनदर्शिका” साकारली गेली आहे.  जळगाव जिल्ह्यातील कलाशिक्षक श्याम कुमावत यांच्या विशिष्ट शैलीतून बुद्ध जीवनावर आधारित चित्रांचा  “चित्रकार दिनदर्शिकेत” समावेश करण्यात आला आहे. सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री मा.गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. या प्रसंगी ते म्हणाले की मला आनंद आहे की, अभिनव संकल्पनेतून साकारलेली “चित्रकार दिनदर्शिकेचे” प्रकाशन यावर्षी माझ्या हस्ते होत आहे, उल्का फाउंडेशन व चित्रकारांना खुप खुप शुभेच्छा. प्रकाशन प्रसंगी उद्योजक श्रीरामभाऊ खटोड, नंदुजी अडवाणी, डॉ.राधेश्याम चौधरी, दीपक तायडे, अरविंद देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक स्थानिक चित्रकारांकडून होत आहे. उपक्रमास ,थेपडे स्कूलचे संचालक केदार पी.थेपडे, त्रिमूर्ती आर्ट फाऊंडेशनचे संचालक सुशील चौधरी, सुचादी गिफ्टचे संचालक सुनील डोईफोडे, द ग्लासचे संचालक नितीन नेरकर, एम मार्ट डिझाईन स्टुडीओ चे संचालक मुनेश ढाके यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर दिनदर्शिकेे ची सजावट आणि संकल्पना यासाठी कलाशिक्षक दिनेश पाटील, स्वप्नील पाटील, अविनाश  घुगे, दीपक बोरसे, यांनी परिश्रम घेतले “चित्रकार दिनदर्शिका ही मोफत असून मिळविण्यासाठी उल्का फाउंडेशन च्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भूषण निनाजी वले यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगावात शुक्रवारपासून जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

Next Post
महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d