Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात शुक्रवारपासून जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा, कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे 17 ते 19 जानेवारी, 2020 दरम्यान क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज परिसर, जळगाव येथे करण्यात आले आहे. मुळजी जेठा महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार, 17 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते  होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. चिमणराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अघ्यक्षा सौ. रंजना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सर्वश्री. चंदुलाल पटेल, गिरीष महाजन, सुरेश भोळे, संजय सावकारे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, श्रीमती लताबाई सोनवणे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, सचिव संजय घाणेकर, राजेंद्र पवार, मेरी नाशिकचे महासंचालक ना. व. शिंदे, कार्यकारी संचालक खलील अन्सारी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूरचे कार्यकारी संचालक अ. वा. सुर्वे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहिरकर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणेचे कार्यकारी संचालक (अका) खलील अन्सारी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमांना शहरातील तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कलकर्णी, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता आनंदा मोरे, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणचे अधीक्षक अभियंता व प्रशासन सु, ज. वंजारी यांनी संयुक्तरित्या केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नागपुरात बनावट दुध पावडर जप्त;आय पी इन्वस्टीगेशन पथकाची कारवाई

Next Post

उल्का फाउंडेशन दिनदर्शिकेचे मा. आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
उल्का  फाउंडेशन दिनदर्शिकेचे मा. आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

उल्का फाउंडेशन दिनदर्शिकेचे मा. आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d