Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्यासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून शपथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मे रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यु – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे

प्रत्येक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये newsonair हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे

उस्मानाबादच्या आकाशवाणी केंद्रावरून रविवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडून शपथ देण्यास सुरुवात होईल

उस्मानाबाद, दि.9:- उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये आहे संपूर्ण देशातून कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत आपला जिल्हा ग्रीन झोन मध्येच राहिला पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच यासाठी रविवार दिनांक 10 मे 2020 रोजी सकाळी 11 वाजता आपण भौतिक अंतर ( फिजिकल डिस्टन्ससिंग) ठेवून आपल्या घराच्या गॅलरीतून, घराच्या अंगणातून, शेतात व ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणाहून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समवेत शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.
कोरोना चा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर समाजातील प्रत्येकाने मनापासून यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. जिल्हा ग्रीन झोन मध्येच राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती देऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रविवार दिनांक 10 मे 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून जिल्ह्यातील नागरिकांना शपथ देणार आहेत. तरी नागरिकांनी न्यूज ओन एअर( newsonair) हे एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरमधून आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्रीमती अश्विनी भिडे आणि श्री. संजीव जयस्‍वाल यांनी ‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा पदभार स्‍वीकारला

Next Post

वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट

Next Post
वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले  सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट

वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo