Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात आज नवीन सहा रुग्ण तर त्यापैकी शिराढोण मध्ये चार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात 50 कोरोना बाधित रूग्ण आढळले

कळंब, प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच जात असल्याने खळबळ उडाली आहे तर शिराढोण आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे.जिल्ह्यात आज नवीन सहा रुग्ण आढळले असून  4 रुग्ण हे शिराढोण तालुका कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. आणि 1 रुग्ण सास्तुर  ता. लोहारा  येथील  आहे तर 1 रुग्ण उस्मानाबाद येथील आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  122 कोरोना रुग्ण  सापडले असून आतापर्यंत 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 58 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत आणि सद्यस्थितीत 61 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार

Next Post

आज दिवसभरात ६३ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post
आज दिवसभरात ६३ कोरोना बाधित रुग्ण आढळले

आज दिवसभरात ६३ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo