Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात आज नवीन चौदा रुग्ण तर जिल्ह्यातील रुग्ण संख्या 137

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

कळंब, प्रतिनिधी :-     आज दिनांक 09/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 54 samples शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे  तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून 14 पॉझिटिव्ह, 6 inconclusive व 34 निगेटिव आले आहेत.

पॉझिटिव रुग्णा ची माहिती —

12 रुग्ण उस्मानपुरा  उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या रुग्णा च्या संपर्कातील आहेत. 2 रुग्ण हे  नळदुर्ग  येथील  असून  पुणे  येथून  आलेले  आहेत . अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 137  कोरोना रुग्ण  सापडले असून आतापर्यंत 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 76 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत आणि सद्यस्थितीत 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मंत्रिमंडळ निर्णय : दि. ९ जून, २०२०

Next Post

आत्ता आम्हीही खान्देशी-वैशाली सुनिल कुराडे

Next Post
आत्ता आम्हीही खान्देशी-वैशाली सुनिल कुराडे

आत्ता आम्हीही खान्देशी-वैशाली सुनिल कुराडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo