Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन ९ कोरोना रुग्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

उस्मानाबाद – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 28.05.2020 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुण 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून  03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
      उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ जणांचे कोरोना रिपोर्ट आज दि.२८ रोजी पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यतील कोरोना रुग्णाची संख्या आता ६१ झाली आहे. पैकी १२ जण बरे झाले आहेत आणि ४९ जणांवर उपचार सुरु आहेत. 
    

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मुलुंड पोलिसांची विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांविरोधात धडाकेबाज कारवाई

Next Post

जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रुग्ण

Next Post
उस्मानाबाद जिल्ह्यात ८ पॉझिटिव्ह रुग्ण तर 11 अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo