Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऋषिकेश (आप्पा) मोहन देवरे यांची धनगर समाज सेवा संस्थेच्या चाळीसगांव शहर युवक अध्यक्ष पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

चाळीसगांव (प्रतिनिधी) : चाळीसगाव धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य शहर युवक अध्यक्षपदी ऋषिकेश (आप्पा) मोहन देवरे यांची निवड महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमल यांच्या पत्राद्वारे, नवनाथ ढगे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने निवड करण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे पत्र आज दिनांक 02/07/2021 रोजी धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य पदाधिकारी दिपक आगोणे यांच्या हस्ते ऋषिकेश (आप्पा) देवरे यांना देणयात आले आहे.

महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले यांनी निवडीचे पत्र देत असताना संपर्कावर बोलताना म्हणाले की सर्व धनगर समाज बांधवांना संघटित करून त्यांच्या मूलभूत गरजा न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आपण पाठपुरवठा करवे , शिक्षण, आरोग्य, घरकुल अशा महत्त्वाच्या गोष्ट आम्ही समाजाला संघटित करा. समाजावर अन्याय करणाऱ्यांना आपल्या सहकार्याने धडा शिकवु असे बोलताना म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड

Next Post

महाराष्ट्र कृषी दिवस सुलज येथे कृषी विषयक माहिती व मार्गदर्शन देवून साजरा

Next Post
महाराष्ट्र कृषी दिवस सुलज येथे कृषी विषयक माहिती व मार्गदर्शन देवून साजरा

महाराष्ट्र कृषी दिवस सुलज येथे कृषी विषयक माहिती व मार्गदर्शन देवून साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo