Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकता दौडमध्ये धावले जिल्हाधिकारी, महापौर, एसपी, आयुक्त!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजन

जळगाव, दि. ३१ – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. जळगावात जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयतर्फे सकाळी रन फॉर युनिटी-एकता दौडचे आयोजन करण्यात आले होतो. दौडमध्ये जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगांव द्वारा सरदार लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने सोमवारी सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून रन फॉर युनिटी – एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित यांच्यासह अधिकारी, कर्मचारी वृंद, तरुण, तरुणी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. क्रीडा संकुलपासून सुरु झालेली रॅली शिवतीर्थ मैदान, स्टेट बँक चौक, बस स्थानक मार्गे पुन्हा क्रीडा संकुलात पोहचल्यावर समारोप करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी लहान मुलांसोबत दिवाळी केली साजरी

Next Post

जळगाव प्लॉगर ग्रुप तर्फे कचरा संकलन करीत एक पाऊल स्वच्छतेकडे;मध्यरेल्वे स्थानकात जनजागृती मोहीम

Next Post

जळगाव प्लॉगर ग्रुप तर्फे कचरा संकलन करीत एक पाऊल स्वच्छतेकडे;मध्यरेल्वे स्थानकात जनजागृती मोहीम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo