Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकवीरा नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती व सत्कार समारंभ उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
एकवीरा नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती व सत्कार समारंभ उत्साहात साजरा

भडगांव शहारातील एकवीरा नगर मधील एकवीरा देवीच्या प्रांगणात थोर समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे उद्गाते,क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी डाॕ.सौ पुनमताई पाटील (संचालीका-जळगांव जिल्हा दुध संघ),सौ.योजनाताई पाटील (मा.नगरसेविका),सौ,मनिषा पाटील व सौ.संगिता अनिल महाजन (सायगावकर) यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

तसेच जयंतीचे औचित्य साधुन लोकमत वूमन अॕच्युअर पुरस्कार मिळाल्याबद्दल डाॕ.सौ.पुनमताई पाटील (संचालीका-जळगांव जिल्हा दुध संघ)यांचा सत्कार सौ.संगिता अनिल महाजन यांच्या हस्ते करण्यात आला,राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.योजनाताई पाटील (मा.नगरसेविका)यांचा सत्कार सौ.मथुराबाई बाविस्कर यांच्या हस्ते तर अहीराणी साहितीक पुरस्कार मिळाल्यामुळे सौ.मनिषा पाटील यांचा सत्कार सौ.सुनंदा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी डाॕ.सौ पुनमताई पाटील यांनी महीलांना ज्योतिबा फुले व सावित्री फुले यांनी केलेल्या कार्याविषयी महत्व सांगुन महीलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.वैशाली बाविस्कर यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी व आयोजन सौ.संगीता महाजन व एकवीरा नगर महीला भगिनी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भरारी फाऊंडेशन तर्फे “बहीणाबाई महोत्सव-२०२२” चे आयोजन

Next Post

हर्षा सरोदेंच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेट महाराष्ट्र चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये जळगाव महिला संघाने मिळवले उपविजेते पद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo