Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात अंगणवाडी सेविका पदासाठी भरती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 17 (जिमाका) – एकात्मिक बाल विकास सेवा, जळगाव योजनेंतर्गत जळगाव खुर्द येथील एक अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे. या पदासाठी ईच्छूक महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सेविका पदासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असून महिला उमेदवार ह्या जळगाव खुर्द येथील रहिवासी असणे आवश्यक आहे. सेविका पदासाठी अर्ज भरण्यापूर्वी महिला उमेदावारांनी ग्रामसेवकांकडील रहिवासी दाखला घेणे आवश्यक आहे.

सेविका पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदावारांचे वय 1 मार्च, 2020 रोजी 21 ते 30 दरम्यानचे असावे. अर्ज विक्री 17 ते 31 मार्च दरम्यान होणार असून अर्जासाठी रुपये 10 एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. अर्ज स्विकृती 18 मार्च ते 1 एप्रिल, 2020 पर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, जळगाव यांचे कार्यालयात समक्ष सादर करावेत. असे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्रीकांत ट्रेलर यांचे व्यवसाय प्रमाणपत्र 90 दिवसांकरीता निलंबित

Next Post

रास्तभाव दुकानातुन शिधावस्तुचे वितरण करतांना 31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये

Next Post

रास्तभाव दुकानातुन शिधावस्तुचे वितरण करतांना 31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo