Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एक झाड वैष्णवीच्या आठवणीच श्रध्दांजली सभेतून व्यक्‍त झाल्यात शोक भावना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
एक झाड वैष्णवीच्या आठवणीच श्रध्दांजली सभेतून व्यक्‍त झाल्यात शोक भावना

जळगाव— डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची वैष्णवी किशोर लोखंडे हिने राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर महाविद्यालयात आज तिला श्रध्दांजली सभेतून शोक भावना व्यक्‍त करण्यात आल्यात व परिसरात तिची आठवण राहावी म्हणून वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, अधिष्टाता एन एस आर्विकर,स्त्रीरोग तज्ञ माया आर्विकर, डॉ. सी. डी. सारंग, डॉ विठठल शिंदे, डॉ. बापूराव थिटे, डॉ विजय मोरे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड इ मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी वैष्णवी ही सर्व मित्र मैत्रीणीची लाडकी होती तिच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्‍का बसला. तिच्या आठवणीसाठी एक वृक्ष लावून संगोपन करण्यात येणार असल्याचे डॉ. बापुराव थिटे यांनी मनोगतातून सांगितले तर विक्रम गायकवाड हया विदयार्थ्यांने आमची लाडकी मैत्रीण या जगात नाही हयावर विश्‍वासच बसत नाही.

वैष्णवीच्या आठवण कायम आमच्या सोबत राहणार असून आम्ही वैष्णवी झाड लावण्याची व संगोपनाची जबाबदारी घेउन आठवणी जोपासू असे सांगीतले. यावेळी मान्यवराचे हस्ते वैष्णवीच्या आठवणीच झाड लावण्यात आले. शेवटी अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर यांनी शांती मंत्र म्हणून शोकसभेची सांगता केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

म्हसावद शाळेत रक्षाबंधन सन साजरा

Next Post

अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

Next Post
अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo