Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एक दौड स्वस्थ समाजासाठी;सिंध मॅरेथाॅन २०२० चे १६ फेब्रुवारी रोजी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)- स्वस्थ आरोग्याप्रती समाजात सजगता वृद्धिंगत व्हावी तसेच समाजबांधव एकत्रीत येवुनविचारांची देवाणघेवाण होऊन नाती अधिक घट्ट व्हावीत या उद्देशाने येथील सिंध कि कलिया सोशल गृपव जळगाव सिंधी युवा मंच च्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी एक दौड़स्वस्थ समाज के लिए सिंध मॅरेथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक पंकज दारा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विशिष्ट समाजासाठी असलेली ही स्पर्धा व स्पर्धेसाठी हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी केलेलीपूर्वनावनोंदणीचा प्रतिसाद ही बाब बहुदा एकमात्र असणार त्यामुळे गिनीज बुक वा लिम्का बुक ऑफ़ /वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये ही नोंद घेतली जाण्याची दाट शक्यता असून स्पर्धेचे आयोजक त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेला खानदेश सेन्ट्रल मॉल, नेहरू चौक येथुन सकाळी ६.३० वा प्रारंभ होणार असुन ३ कि.मी.५ कि. मी १० कि.मी. अशा वेगवेगळ्या प्रकारे घेतली जाणार आहे. विजेत्यांना प्रमाणपत्र तसेच आकर्षक पारितोषिके देवून गौरवान्वित येणार असूनया स्पर्धेसाठी अमरशहिद संत कंवरराम ट्रस्ट,पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत, सर्वपूज्य कंवरनगर , उबराव भावलपूर ,कशमोर ,सिंधी शहर ,करमपूर मोहर ,नशिराबाद ,लाडी लोहानाइत्यादी सर्व सिंधी पंचायतींचे प्रोत्साहन व पाठबळ लाभले आहे. सिंधी समाज बंधू-भगिनींनी व क्रीडा रसिकांनी सिंध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागीव्हावे असे आवाहन रेश्मा बेहरानी, विजय शामलानी, अनुप तेजवानी, सुरेशचावला, धिरज वालेचा, पिंटू लुल्ला, दीपक कुकरेजा, संगीता चावला, रितू रायसिंघाणी, शोभापारवाणी,ओम प्रकाश सचदेव, नरेश कावणा, सतीश मतानी, विजय कुकरेजा, अमित गगनाणी, प्रियादारा, सुनीता वोतचंदानी, मोनिका दारा, डॉ. समीक्षा तलरेजा व इतर आयोजकांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अजहर खान यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारने सन्मानित

Next Post

सहकार व लेखा पदविका परिक्षेचे अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारीपासून सुरुवात

Next Post

सहकार व लेखा पदविका परिक्षेचे अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारीपासून सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d