Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सहकार व लेखा पदविका परिक्षेचे अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारीपासून सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – शासकीय सहकार व लेखा पदविका जी. डी. सी. ॲड ए, परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र सी. एच. एम. परीक्षा दिनांक  22 ते 24 मे, 2020 या कालावधीत जळगाव  केंद्रावर घेण्यात येणार आहे. प्रशिक्षार्थीकडून Online पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार आहे. Online Application व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. परिक्षेचे Online  अर्ज भरण्याची मुदत दिनांक  15 फेब्रुवारी, ते 16 मार्च, 2020 पर्यंत असून Online अर्ज  भरण्याबाबत सविस्तर अधिसूचना सहकार खात्याच्या  http://sahakarayukta.maharashtra.gov.in  या Website  वर भरता येतील.

            तरी जे  परीक्षार्थी सदर परिक्षा देवू इच्ठितात अशा परिक्षार्थीनी परिक्षेसंदर्भात आवश्यक ती माहिती सहकार खात्याच्या वरील Website वरुन घ्यावी. असे आवाहन मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एक दौड स्वस्थ समाजासाठी;सिंध मॅरेथाॅन २०२० चे १६ फेब्रुवारी रोजी आयोजन

Next Post

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

Next Post
योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या डंम्परविरूध्द परिवहन विभागाची कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo