Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल तालुका सार्वजनिक वितरण रेशनिंग कमिटी जाहीर ; तालुका अध्यक्ष पदी सुरेश पवार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार )

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या सूचनान्वये व अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशनानुसार उपरोक्त प्रमाणे तालुका सार्वजनिक वितरण ( रेशनिंग ) कमिटी गठीत करण्यात आली आहे.

एरंडोल तालुका अध्यक्षपदी कासोदा येथील सुरेश कौतिक पवार तर सचिव सुपडू ममराज पवार , सदस्य सत्तार बाबु खाटीक , मकसूद मासूम पटेल , ज्ञानेश्वर संतोष भिल , कल्पना अंबादास लोठार , निजामुद्दीन अमिरुद्दिन शेख कासोदेकर सुनील गोविंदा पाटील , सुक्राम भिल , इमरान मुस्ताक सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की सदस्यांनी कोविंड 19 च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या रेशनिंग विषयी तक्रारीचे निवारण करायचे आहे. प्रशासन लाभार्थ्यांशी समन्वय साधायचा आहे.याकामी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे आपण पण सर्वसामान्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतील अशी खात्री आहे.नियुक्तीचे पत्र प्रदीपराव गुलाबराव पवार जळगाव जिल्हा अध्यक्ष सार्वजनिक वितरण कमिटी ( रेशनिंग ) यांच्या सहीने दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ओंजळी भरण्याअगोदर समाजाला देत चला; कृती फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा वाटप

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
कोरोना संशयित रुग्णांपैकी पंचवीस रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo