Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एसडी-सीडच्या वतीने शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे आयोजन; सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
एसडी-सीडच्या वतीने शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे आयोजन; सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम

जळगाव(प्रतिनिधी)- प्रज्ञावंत, गरजू विद्यार्थ्यासाठी एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे रविवारी जळगावात आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. श्री. डॉ. विश्वासराव पाटील यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण रविवार सायं. ५ वाजता ७ शिवाजी नगर जळगाव येथे होणार आहे. वैश्विक कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सदर कार्यक्रमाचे प्रेक्षेपण झूम अपवर तसेच एसडी-सीडच्या फेसबुक आणि युट्यूब पेजवर लाईव्ह दिसणार आहे. अधिक माहितीसाठी एसडी-सीडच्या www.sdseed.in या वेबसाईटला भेट द्यावी.

Team Satymev Jayate

Previous Post

स्व. इंदिरा गांधी यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अभिवादन

Next Post

सावित्रीबाई फुले यांचा पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न

Next Post
संभाव्य तिसरी लाट व गणेशोत्सव काळात मोहीम स्तरावर लसीकरण करावे -पालकमंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांचा पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo