Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस.डी.भिरुड कलाशिक्षकांचे आधारस्तंभ -भाऊसाहेब पाटील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
एस.डी.भिरुड कलाशिक्षकांचे आधारस्तंभ -भाऊसाहेब  पाटील

अमळनेर(प्रतिनिधी)- अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण संघाचे सचिव, अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे सचिव, जळगांव जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष हे एक शिक्षण क्षेत्रातील एक ज्ञानपिपासू अस व्यक्तिमत्त्व अन सदैव शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन अविरत पणे अडीअडचणीत साथ देणारे देवतुल्य नेतृत्व.

शिक्षण क्षेत्रात अनेकप्रकारच्या अडचणी शिक्षकांना भेडसावत असतात मग अश्यावेळी एक आशेचा किरण म्हणून श्री.भिरूड यांच्याकडे पाहिलं जात याला कारण श्री.भिरूड मितभाषी स्वभाव अन दुसऱ्यासाठी मदत करण्याची तळमळ. महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक व सहकारी क्षेत्रात विविध समित्यांवर असून देखील कुठलाच गर्व व अभिमान न बाळगता एक फोन कॉल वर कोणाचीही समस्या समजून घेत तिच्या निवारणासाठी श्री.भिरूड हे प्रामाणिक प्रयत्न करीत असतात.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथील श्री नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक भाऊसाहेब भालचंद्र पाटील यांनी शुभेच्छापर भावना व्यक्त केल्या.

Team Satymev Jayate

Previous Post

बांद्रा-कुर्ला येथे तयार होणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला; 13 मजूर जखमी

Next Post

किल्ले सिंहगड परिसराचा विकास करताना पर्यावरण आणि पुरातन वारसाचाही विचार करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo