Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ओबीसी नेते व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री.अनिल भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ओबीसी नेते व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री.अनिल भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

१६ एप्रिल रोजी यावर्षी स्वतः चा वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय ओबीसी नेते अनिल महाजन यांनी

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या सर्व पदधिकार्यांना व कार्यकर्त्यांना तसेच ओबीसी बहुजन समाजाच्या सर्व समाज बांधवांना व अनिल भाऊ महाजन यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र परिवाराना सुचित करण्यात येते की,दिनांक १६ एप्रिल रोजी ओबीसी नेते,अनिलभाऊ महाजन यांचा वाढदिवस आहे. राज्यात व देशासह संपूर्ण जगात कोरोना या भयंकर आजाराचे संकट सर्वत्र पसरले आहे. आपण सर्व जण घरातच राहून या संकटावर मात करत आहोत. अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वांचे कामधंदे व्यवसाय बंद आहेत. ०३ मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे.सर्व सामान्य नागरीक हतबल झाले आहेत.

या सर्व गोष्टीचा विचार करून अनिल महाजन यांच्या आदेशाने  यांच्या १६ एप्रिल रोजी च्या वाढदिवसाच्या सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत व वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय अनिल महाजन यांनी घेतला आहे. यासाठी राज्यभरातील सर्व कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी दूरध्वनी वरूनच व सोशल मीडियाच्या माध्यमातुन जास्त गाजा वाजा न करता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे आहेत. कोणीही कुठला ही कार्यक्रम घेऊ नये याची सर्वांनी नोंद घ्यावी कोरोना आजाराचे संकट जे आपल्या देशावर आले आहे. त्यातून आपली सर्वांची लवकरा लवकर मुक्तता व्हावी यासाठी सर्वांनी १६ एप्रिल रोजी देवाला प्रार्थना करावी यांच वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हटल्या जातील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतीकामात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या-राजाराम माने

Next Post

जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्ण नाही;आगामी काळातही नागरीकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्ण नाही;आगामी काळातही नागरीकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo