Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

औदुंबरच्या अध्यक्षपदी अँड. मोहन शुक्ला, सचिवपदी विलास मोरे तर सहसचिवपदी कुंझरकर यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल(प्रतिनीधी)- येथील औदुंबर साहित्य रसिक मंचची सर्वसाधारण सभा २ फेब्रुवारी रोजी सर्वोदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झाली. वैभवशाली परंपरा असलेल्या या साहित्य रसिक मंचच्या नूतन पुढील पाच वर्षासाठीच्या कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. येथील सुप्रसिद्ध वकील अँड. मोहन शुक्ला यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली तर सचिवपदी साहित्यिक तथा वकील विलास मोरे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी प्राध्यापक वा.ना. आंधळे व निवृत्त तहसीलदार अरुण देवराम माळी यांची निवड झाली तर औदुंबर साहित्य रसिक मंचच्या सहसचिवपदी शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी साहित्यिक किशोर पाटील कुंझरकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी कवी प्रविण महाजन, कोषाध्यक्ष म्हणून सय्यद जाकीर हुसेन, तर मंडळाचे सल्लागार म्हणून माजी नगराध्यक्ष विजय महाजन, उद्योजक विजय सदाशिव जाधव, पत्रकार जावेद अब्दुल कादर मुजावर, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांची निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष मोहन शुक्ला यांनी मनोगत व्यक्त करताना औदुंबर साहित्य रसिक मंचच्या साहित्यिक वाटचालीचा घोषवारा मांडला. तसेच संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय दोन दिवसीय साहित्य संमेलन एरंडोल येथे मार्च अखेरीस घेण्यात येणार असून त्या संदर्भात उपस्थित सर्वांनी विचार विनिमय केला. यावेळी संस्थेचे सर्व आजी माजी सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांसह शहरातील शंभराहून अधिक मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वसाधारण सभा आभार प्रदर्शन नूतन सहसचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

निखील ठक्कर यांना मौलाना आझाद आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

Next Post

एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” शिबिर संपन्न

Next Post
एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” शिबिर संपन्न

एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d