Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निखील ठक्कर यांना मौलाना आझाद आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील गायत्री पल्सेस चे संचालक तथा समाजसेवक निखील ठक्कर यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने मौलाना आझाद आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी केलेले समाजहिताचे उत्कृष्ट कार्य तसेच गरीब गरजूंना अन्नदानाचे महान कार्य या जनसेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी या पुरस्काराची त्यांना निवडपत्र देऊन घोषणा केली. महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, पर्यावरण, पत्रकारीता, आरोग्य या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कार वितरण समारंभ २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रायसोनी महाविध्यालयात स्व.ग्यानचंदजी रायसोनी यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य महारक्तदान शिबिर संपन्न

Next Post

औदुंबरच्या अध्यक्षपदी अँड. मोहन शुक्ला, सचिवपदी विलास मोरे तर सहसचिवपदी कुंझरकर यांची निवड

Next Post

औदुंबरच्या अध्यक्षपदी अँड. मोहन शुक्ला, सचिवपदी विलास मोरे तर सहसचिवपदी कुंझरकर यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo