Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2023
in छत्रपती संभाजीनगर, राज्य
Reading Time: 1 min read
औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण

जळगाव – (प्रतिनिधी) – कंपनी सेक्रेटरीच्या प्रोफेशनल आणि एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅमच्या डिसेंबर २०२२ ला घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कंपनी सेक्रेटरीच्या औरंगाबाद विभागाचे भारतीय कंपनी सेक्रेटरीच्या विभागातील सात विद्यार्थी ही प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना कंपनी सेक्रेटरी म्हणून मान्यता मिळाली आहे. रितू मंडोरे, शुभांगी महाले, आदित्य शर्मा, जागृती देशमुख, युगल पांढरीया, मानसी केसवानी आणि प्रतिक छाजेड यांचा यात समावेश आहे. यापैकी रितू मंडोरे जळगावातील जैन इरिगेशनचे ज्येष्ठ सहकारी प्रविण मंडोरे यांची कन्या आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या यशाबद्दल तीचे अभिनंदन केले आहे.

संपूर्ण भारतातून राष्ट्रीयस्तरावर प्रोफेशनल परीक्षेत १४.२२ टक्के विद्यार्थी मॉड्युल एक पास झाले, १४ टक्के विद्यार्थी मॉड्यूल २ पास झाले आणि १३.८५ टक्के विद्यार्थी मॉड्यूल ३ पास झाले आहेत. कोलकत्ताच्या चिराग अगरवालने पहिली रँक मिळवली आहे. म्हणजेच तो प्रोफेशनल परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम आला आहे. एक्झिक्युटीव्ह प्रोग्रॅम परीक्षेत ९.०५ टक्के विद्यार्थी मॉड्यूल १ पास झाले आणि १२.३२ टक्के विद्यार्थी मॉड्यूल २ पास झाले. कोलकत्ताच्याच किंजल अजमेराने भारतीयस्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द!

Next Post

फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट- दुबई खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी सोबत शैक्षणिक करार यावर चर्चा केली

Next Post

फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट- दुबई खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी सोबत शैक्षणिक करार यावर चर्चा केली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d