Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कबचौउमविच्या समाजकार्य विभागातर्फे “फ्लास्टिक मुक्त भारत” जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
कबचौउमविच्या समाजकार्य विभागातर्फे “फ्लास्टिक मुक्त भारत” जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

विद्यापीठ परिसरात वृक्ष लागवड करताना रासेयोचे स्वयंसेवक सोबत कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक सोनवणे सुभाष पवार , आकाश धनगर आदी.

जळगाव-(प्रतिनिधी) – भारत सरकारच्या प्लास्टिक मुक्त भारत व वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातील राष्ट्रीय सेवा योजना एकाकातर्फे विद्यापीठ परिसरात प्लास्टिक मुक्त भारत अभियान याबद्दल रॅली काढून शपथ घेऊन विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली . राष्ट्रीय सेवा योजना सुवर्ण महोत्सवानिमित्त ग्रामीण भागात जाऊन पोषण आहार जनजागृती, प्लास्टिक मुक्त अभिमान, वृक्ष लागवड करून विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक सोनवणे विभागातील सुभाष पवार व आकाश धनगर , कांचन पाटील, प्रदीप चौकसे, संजीवनी साळवे, आदी रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री जैन युवा फाउंडेशनच्या वतीने १ रोजी शहरात शाकाहार रॅलीचे आयोजन

Next Post

समुपदेशकांच्या पगारावर संस्था चालकांचा डल्ला

Next Post
समुपदेशकांच्या पगारावर संस्था चालकांचा डल्ला

समुपदेशकांच्या पगारावर संस्था चालकांचा डल्ला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo