Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कर्जमुक्तीच्या तक्रारींसाठी दुरध्वनी व संकेतस्थळ उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि. 4 – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ची अंमलबजावणी सुरू असून सद्य:स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होत नाही अथवा कर्जरक्कम व इतर तपशील चुकीचा आलेला आहे. त्यांचेबाबतीत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार तयार होवून संबंधित तालुका तहसील कार्यालयात अथवा जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग होत आहेत.

            असे असूनही ज्या शेतकऱ्यांच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 बाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक-3 पहिला मजला, आकाशवाणीजवळ, जळगाव या कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा कार्यालयाच्या 0257-2239729 या दुरध्वनी क्रमांवर तसेच [email protected] या कार्यालयीन संकेत स्थळावर तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव श्री. मेघराज राठोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन

Next Post

जिल्हा महिला असोसिएशन, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून भव्य दुचाकी रॅली

Next Post
जिल्हा महिला असोसिएशन, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून भव्य दुचाकी रॅली

जिल्हा महिला असोसिएशन, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून भव्य दुचाकी रॅली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo