Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कळंब तालुक्यातील मोहा ग्राम पंचायातमध्ये भौतिक अंतर राखत नागरिकांनी घेतली शपथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कळंब तालुक्यातील मोहा ग्राम पंचायातमध्ये भौतिक अंतर राखत नागरिकांनी घेतली शपथ

कळंब,प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज सकाळी 11 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी शपथ दिली यामध्ये उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे व त्याचा उस्मानाबाद जिल्हावासियांना सार्थ अभिमान होत आहे. अभिमान तसाच कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने घरीच बसून राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची शपथ उस्मानाबादच्या आकाशवाणी केंद्रावरून दिली.
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहा येथे नागरिकांनी मनापासून यामध्ये सहभाग नोंदवला जिल्हा ग्रीन झोन मध्येच राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती देऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.मोहा मध्ये नागरिकांनी भौतिक अंतर राखत शपथ घेतली यामध्ये घराबाहेर पडताना तोंडाला मास्क चा उपयोग करणे आणि इतरांना त्याचा उपयोग करण्यास सांगणे, भौतिक अंतर ( फिजिकल डिस्टन्ससिंग) राखणे, सैनिटायाझर चा उपयोग करणे , कामाशिवाय घराबाहेर पडू नये , हात- पाय वारंवार साबणाने स्वच्छ धुणे, व्यापार करताना कोरोना विषाणूच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे अशी शपथ घेतली यावेळी मोहा येथे शपथ घेताना मोहा चे सरपंच राजु झोरी, ग्रा वी अ लोकरे, केद्र प्रमुख जावळे सर, पोलिस पाटिल प्रकाश गोरे, ग्रा प कर्मचारी सुदर्शन मडके, दासा पायाल, बालू कोकाटे, अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस, आशा सेविका तसेच गावातील नागरिक सलीम मोमिन, मुजफर सय्यद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सहायता निधीसाठी प्रदीप पाटील कुटुंबीयांतर्फे २१ हजारांची मदत

Next Post

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख २० हजार पास वाटप

Next Post
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख २० हजार पास वाटप

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख २० हजार पास वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo