Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कळंब नगर पालिका क्षेत्रात गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना 31 मे पर्यंत वाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे


उस्मानाबाद, दि.18 (जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नगर पालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणू   (COVID-19) चा रुग्ण आढळून आलेला असल्यामुळे, करोना विषाणू (COVID-19)  चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कळंब नगर पालिका क्षेत्रात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबाद यांनी (COVID-19)  होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून.1.शासकीय/निमशासकीय कार्यालये.2. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना.3. सर्व बँका.4. दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना.   5.अन्न, भाजीपाला, दूध.6. किराणा पुरविणाऱ्या आस्थापना.(सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहतील.)7. दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने.8. विद्युत पुरवठा,ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने.9. प्रसार माध्यमे, मीडिया. 10.अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना.वरील आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नगर पालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 31 मे 2020 पर्यंत बंद करणेबाबत आदेशित करीत आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी कळंब व तहसिलदार कळंब, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन अधिकारी न.पा.प्र.जि.का.उस्मानाबाद, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय,कळंब, मुख्याधिकारी नगर परिषद,कळंब,कळंब शहरातील मंडळ अधिकारी, तलाठी इत्यादींची असेल.      सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच उपरोक्त वाचा क्रमांक 2 मधील महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 17 मे 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजनेसाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनचाकालावधीत दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढ

Next Post
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनचाकालावधीत दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d