Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कांडवेल येथे महाशेट फॉर्मस प्रोड्युसर कं.ली.चा पं.स.सभापती सौ.कविता हरिलाल कोळी यांच्या हस्ते शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कांडवेल येथे महाशेट फॉर्मस प्रोड्युसर कं.ली.चा पं.स.सभापती सौ.कविता हरिलाल कोळी यांच्या हस्ते शुभारंभ

रावेर /प्रतिनिधी-दि.30 विनोद कोळी

आज दि.30 ऑगस्ट रोजी कांडवेल येथे महाशेट फॉमर्स प्रोड्यूसर कं.ली.चा शुभारंभ पं.स.सभापती सौ.कविता हरीलाल कोळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

हरिलाल कोळी यांनी गावातील शेतकरी बांधवाना आपल्या मनोगतात मोलाचे मार्गदर्शन केले.शेतकरी उत्पादन करतात पण मार्केटिंग व त्याला चांगला भाव मिळत नाही त्यामुळे ही कंपनी उपयोगी आहे.त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळतो.

म्हणून या कंपनी ची स्थापना करण्यात आली.जेणेकरून शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात फायदा व्हावा. यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या महाशेट फॉर्मंस प्रोड्युसर या कंपनी चा आज शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गावातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध स्पर्धांनी साजरी

Next Post
प.वि.पाटील विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध स्पर्धांनी साजरी

प.वि.पाटील विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध स्पर्धांनी साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo