Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कासोदा प्रा.आ.केंद्राच्या आरोग्य सेविका शोभा पाटील यांच्या कडून मास वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कासोदा प्रा.आ.केंद्राच्या आरोग्य सेविका शोभा पाटील यांच्या कडून मास वाटप

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) कोरोना साथरोग संसर्गजन्य विषानुवर मात करण्यासाठी नवनवीन उपाय योजना शासन व प्रशासन करीत असून खारीचा वाटा घ्यावा म्हणून कासोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका शोभा पाटील यांनी दि.७ एप्रिल जागतीक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कासोदा व एरंडोल प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी तसेच कासोद्यातील आशा सेविका , ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच , ग्रा.पं. सद्स्य , पोलीस व पत्रकार बांधव , कोरोना दक्षता समिती सदस्य व रिंगणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र , जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन व गावातील काही पदाधिकारी यांना स्वखर्चाने हातरुमालाचे मास बनवून वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाने गावात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

त्याप्रसंगी स.पो.नि. रवींद्र जाधव , तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. नाजीम शेख , कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.निशाद शेख , डॉ. चेतन वाघ , आरोग्य सेविका शोभा पाटील , आशा सेविका , पत्रकार राहुल मराठे , सरपंच पुत्र भैय्या राक्षे , जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन उपस्थित होते.
संचारबंदी चे उल्लंघन न करता आशा सेविका , पत्रकार , जि.प. सदस्य या सर्वांना एकत्र न बोलवता प्रत्येकी एक सदस्य बोलवून घरपोच वाटप केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

Next Post

कोरोना पार्श्वभूमीवर स्वप्नसाकार व मौलाना आझाद संस्थेचा गरजूंना मदतीचा हात

Next Post
कोरोना पार्श्वभूमीवर स्वप्नसाकार व मौलाना आझाद संस्थेचा गरजूंना मदतीचा हात

कोरोना पार्श्वभूमीवर स्वप्नसाकार व मौलाना आझाद संस्थेचा गरजूंना मदतीचा हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo