Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

का.ऊ. कोल्हे विद्यालयात जळगाव तालुका स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील काशीबाई ऊखाजी कोल्हे विद्यालयात लोकशिक्षण मंडळ जळगांव व जळगांव भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव तालुका स्तरीय स्काऊट गाईड मेळावा दिनांक १४ जानेवारी २०२० मंगळवार रोजी आयोजित केलेला आहे सदर मेळाव्यासाठी तालुक्यातून १००० स्काऊट गाईड तसेच स्काऊटर व गाईडर सहभागी होणार आहेत. या मेळाव्याला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात लोकनृत्य, अभ्यासक्रमावर आधारित प्रात्यक्षिक, लेझीम, टिपरी, झांझनृत्य, हस्तकौशल्य, शोभायात्रा अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेने केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात फुगे कवायत

Next Post

फिरोज शेख व वैशाली विसपुते यांना नाना शंकर शेठ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Next Post
फिरोज शेख व वैशाली विसपुते यांना नाना शंकर शेठ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

फिरोज शेख व वैशाली विसपुते यांना नाना शंकर शेठ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo