Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कुणाल मोरे यांना मौलाना आझाद आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कुणाल मोरे यांना मौलाना आझाद आदर्श समाजसेवा   पुरस्कार जाहीर

जळगांव(प्रतिनिधी)- येथील मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन द्वारे दिला जाणारा मौलाना आझाद आदर्श पुरस्कार या वर्षी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे जळगाव जिल्हाध्यक्ष कुणाल रावसाहेब मोरे यांना जाहीर झाला आहे. त्यांनी असोसिएशन च्या माध्यमातून केलेले उत्कृष्ट समाजकार्य व जनसेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन या पुरस्काराची घोषणा केली. महाराष्ट्रातील सामाजिक, शिक्षण, साहित्य, पत्रकारीता, क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कार वितरण समारंभ 23 फेब्रुवारी दुपारी १२ वाजता जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जुलैपर्यंत पुरेल एवढा चारा उत्पन्नाचे नियोजन करा-पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांचे निर्देश

Next Post

‘उत्कर्ष २०१९-२०’ मध्ये कबचौउमविच्या संघास विविध विभागात पारितोषिके प्राप्त

Next Post
‘उत्कर्ष २०१९-२०’ मध्ये कबचौउमविच्या संघास विविध विभागात पारितोषिके प्राप्त

'उत्कर्ष २०१९-२०' मध्ये कबचौउमविच्या संघास विविध विभागात पारितोषिके प्राप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo