Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कुरंगी बांबरुड गटात ‘उद्या’ विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
कुरंगी बांबरुड गटात ‘उद्या’ विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन

भडगाव(प्रतिनिधी)- पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते कुरंगी बांबरुड गटात उद्या विविध विकास कामांचे भूमिपूजनाचे आयोजन सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. प्रसंगी गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कमिटी, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हा.चेअरमन सदस्य, जिल्हा बँकेतील ठराव झालेले सर्व सदस्य सर्व शिवसेना शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, तालुकाप्रमुख, गण प्रमुख, उप तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख तसेच गटातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूमी पूजना नंतर जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब पदमसिंह पाटील यांच्या वतीने स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे शरद तावडे यांच्या डांबर प्लान वर, नांद्रा पहान रस्ता नागोबा जवळ आयोजन करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

जिल्ह्यात आढळले ३७७ कोरोना बाधित रुग्ण

Next Post

भडगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चाची ताकद वाढली; नवीन कार्यकारणी जाहीर

Next Post
भडगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चाची ताकद वाढली;  नवीन कार्यकारणी जाहीर

भडगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चाची ताकद वाढली; नवीन कार्यकारणी जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo